मेकॅनिक मोटार वाहन ट्रेड हा कोर्स विद्यार्थ्यांना दोन, तीन आणि चार चाकी वाहनांच्या दुरुस्ती, देखभाल, सेवा आणि तपासणीविषयक सखोल प्रशिक्षण देतो. वाहन उद्योग हा वेगाने वाढणारा क्षेत्र आहे आणि या कोर्समुळे विद्यार्थ्यांना त्यात उज्वल करिअर संधी उपलब्ध होतात.
मुख्य विषय:
प्रशिक्षण पद्धती:
संपूर्ण प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कामावर आधारित असून विद्यार्थ्यांना वर्कशॉपमध्ये आधुनिक टूल्स, उपकरणे व व्हेईकल्सवर प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवहारिक व सैद्धांतिक दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जाते.
करिअर संधी:
हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी खालील क्षेत्रांमध्ये संधी प्राप्त करू शकतात:
कोर्स कालावधी: 2 वर्षे)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
उद्दिष्ट:
विद्यार्थ्यांना वाहन क्षेत्रासाठी सुसज्ज, कुशल व स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल असा तंत्रज्ञ तयार करणे.